पंजाब डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस
पंजाब डख लाईव्ह : या तारखेपासून पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस राज्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 26/जानेवारी रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला असून, पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 02/फेब्रुवारी पासून राज्यात अवकाळी पावसाची त्यांनी वर्तवली. पाहुया काय म्हणतात पंजाबराव डख. पंजाबराव डख यांनी 02/फेब्रुवारी ते 04/फेब्रुवारी दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण … Read more