Shetkari karjmafi : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात…
Shetkari karjmafi : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. महायुती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन देत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करू असे म्हंटल होत. परंतु निवडणुकीनंतर सरकारला कर्जमाफीचा विसर पडलाय. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले आपण खालील प्रमाणे पाहूया.
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की, राज्याची परीस्थिती पाहता येत्या अर्थसंकल्पात काय काय करता येईल ते पाहु. मार्चमध्ये राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करणार असून, यामध्ये कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार हे स्पष्ट सांगितले नाही. Shetkari karjmafi
शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असुन, येत्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेमके काय म्हणाले खालील YouTube video मध्ये पहा. Shetkari karjmafi