पीएम किसान योजना : या दिवशी येणार 19 वा हप्ता सविस्तर माहिती पहा.
पीएम किसान योजना : या दिवशी येणार 19 वा हप्ता सविस्तर माहिती पहा. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारने 2019 पासून पीएम किसान योजना अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक 06-हजार रुपये दिले जातात. हे पैसे चार महिन्याच्या टप्प्यात दिले जातात. तसेच हे पैसे … Read more