Shetkari karjmafi : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात…
Shetkari karjmafi : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात… Shetkari karjmafi : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. महायुती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन देत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करू असे म्हंटल होत. परंतु निवडणुकीनंतर सरकारला कर्जमाफीचा विसर पडलाय. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय … Read more