Gharkul yojana : घरकुल योजनेसाठी अर्ज सुरु असा करा अर्ज पहा.

Gharkul yojana 2025 : घरकुल योजनेसाठी अर्ज सुरु असा करा अर्ज पहा.

 

Gharkul yojana 2025 : केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यात येते. राज्यातील तसेच देशातील गोरगरीब लोकांना पक्के घरे असावे या उदिष्टाने वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जाते. शेतकरी मित्रांनो 2025 मध्ये घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे, तसेच अनुदान आणि लाभार्थी पात्रता काय असणार आहे आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

🔵घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक..?

1)आधार कार्ड 2)राशन कार्ड, 3)ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र, 4)जॉब कार्ड, 5)बॅंक पासबुक, 6)उत्पन्न प्रमाणपत्र, 7)पासपोर्ट फोटो… इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहेत. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही कागदपत्रांची मागणी होऊ शकते.

🔵घरकुल योजनेत 2025 मध्ये किती अनुदान मिळते..?

सध्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या वर्षात 2025 मध्ये 01 लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान दिले जात आहे.मात्र आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हे अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, अद्याप त्याबद्दल काही निर्णय झाला नाही. सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये एवढे अनुदान दिले जातात.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अशाच नवं नवनवीन अपडेट साठी आमच्या संकेतस्थळाला भेट देत रहा. Gharkul yojana 2025


Leave a Comment

Close Visit kisan.agromedia24