Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता या दिवशी.
Ladki bahin yojana : महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली असून, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता दिनांक. 24/जानेवारी पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 26/जानेवारीपर्यंत सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता जमा होईल. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का नाही तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शक्यता.
लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र महिलांना 9000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच जानेवारीचा हप्ता येत्या दोन दिवसात सर्व पात्र महिलांना जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का खालील प्रमाणे पाहुया..? Ladki bahin योजना