घरकुल योजना याद्या : मोबाईलवर पहा जिल्ह्यानिहाय घरकुल याद्या.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज 2025 मध्ये नवीन घरकुल योजनेच्या अपडेट झालेल्या नवीन जिल्ह्यानिहाय याद्या पाहणार आहोत. नवीन घरकुलांच्या याद्या अपडेट करण्यात आल्या असून, घरबसल्या आपल्या मोबाईल वर ऑनलाईन घरकुलांच्या याद्या आपण पाहु शकतो. घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील वेबसाइटला भेट द्या.
यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx
त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडावी लागेल, ज्या वर्षाची घरकुल योजनेची यादी पहायची ते वर्षे निवडा. त्यानंतर तुम्ही ज्या योजनेमध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केला. ती योजना निवडा, पुढे कॅप्चा दिलेला असेल. तो कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईल वर पाहु शकता..धन्यवाद….